पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात औद्यागिकरण झाले. सिमेंटच्या जंगलात औषधालाही शेती उरली नाही. मात्र, नागरीकरण वाढलेल्या शहरात टेरेसचा सुयोग्य वापर बागप्रेमींनी सेंद्रिय शेतीसाठी केला. त्यातही महाबळेश्वर व पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी पहायला मिळणाऱ्या स्ट्रॉबेरीचे मळे सध्या शहरात फुलल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे.शहरात वाल्हेकरवाडी, इंद्रायणीनगर, निगडी, थेरगाव, आकुर्डी आदी भागात टेरेस व अंगणामध्ये स्ट्रॉबेरी लावण्यात आली आहे. अवघ्या तीनशे ते साडतीनशे सेक्क्अर फूटमध्ये कुटुंबाला पुरेल व व्यवसायही सुरु करता येईल एवढे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे. पाहा थेरगावमध्ये केलेली स्ट्रॉबेरी.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.